पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया येथे २५ जून रोजी बैठक घेऊन पीककर्ज वाटपासंबंधाने आढावा घेतला होता. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यामध्ये कुचराई करतील, अशा बँकांमध्ये शासकीय ठेवी ठेवल्या जाणार नाहीत, असे आदेश दिले होते. सर्वच राष्ट्रीयीकृत बँ ...
शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी २०२०-२१ खरीप हंगामात या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण सादर केले, अशा अर्जदारांना पुन्हा २ ...
रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आ ...
खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आ ...