लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

पावसाने कडधान्य पिके धोक्यात - Marathi News | Due to the threat of pulses crops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने कडधान्य पिके धोक्यात

भोर तालुक्याच्या दक्षिण भागातील स्थिती; नागरिकांच्या आरोग्याला धोका ...

पिक विमा कंपनीने मारला ५० लाखाचा डल्ला; शेतकऱ्यांनी पर्दाफाश करताच म्हणे खात्यावर टाकू  - Marathi News | Farmers exposed Crop insurance company's 50 lakhs rs cheating | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिक विमा कंपनीने मारला ५० लाखाचा डल्ला; शेतकऱ्यांनी पर्दाफाश करताच म्हणे खात्यावर टाकू 

खरीप हंगाम-२०१७ मधील दिलेल्या पिक विम्यावर युनायटेड इंशुरन्स कंपनीनेने हेक्टरी ४२८ रुपयाची लुट केल्याचे सुज्ञ शेतकऱ्यांमुळे उघडकीस आले. ...

पीककर्जाच्या फरकासाठी पंतप्रधानांकडे जाण्याचा सल्ला; जळगाव जिल्हा बँकेतील प्रकार - Marathi News | Advice to the Prime Minister for the difference in crop cost; Types of Jalgaon District Bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीककर्जाच्या फरकासाठी पंतप्रधानांकडे जाण्याचा सल्ला; जळगाव जिल्हा बँकेतील प्रकार

हताश शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न ...

२०,७६५ शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा - Marathi News | 20,765 farmers opted for crop insurance | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२०,७६५ शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा

पीकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. परिणामी जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत केवळ २० हजार ७६५ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यापैकी २० हजार २८८ शेतकरी ह ...

परभणी जिल्ह्यात निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा; आठ वर्षांत २३ लाख शेतकऱ्यांनी भरला विमाहप्ता - Marathi News | Crop insurance got to half the farmers in Parbhani district; In the last eight years, 23 lakh farmers filled the crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा; आठ वर्षांत २३ लाख शेतकऱ्यांनी भरला विमाहप्ता

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१० ते २०१८ या आठ वर्षांत खरीप हंगामात जिल्ह्यातील  २२ लाख ७९ हजार ७३६ शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते ...

अकोला जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना मिळाला नाही विमा! - Marathi News | 7 thousand farmers did not get crop insurance in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना मिळाला नाही विमा!

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली न ...

पिकविमा कंपनीही करणार नुकसानाचे पंचनामे - Marathi News | crop insurance company will also do Panchnama | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकविमा कंपनीही करणार नुकसानाचे पंचनामे

नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी, पीकविमा उतरविणाºया शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे पिकविमा कंपनीकडूनही करण्यात येणार आहेत. ...

परभणी : २१ कोटींवरच बोळवण - Marathi News | Parbhani: Spelling on 21 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २१ कोटींवरच बोळवण

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा पीक विमा गतवर्षी भरुनही रिलायन्स कंपनीने या शेतकºयांना विम्याच्या रक्कमेपासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी तब्बल २३ दिवस शेतकºयांनी आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत फक्त २१ कोटी रुपयांच्याच सोयाबीनच्या पीक विम्याची ...