अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाव ...
कोल्हापूर येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेटबँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आणखी दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली. ...
नाशिक : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़६) पहाटेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे ...
नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी ...
जुना जालना भागातील कपूर गल्लीतील एका घरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून कदीम जालना पोलीसांनी शनिवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून दोन सख्या भावांना अटक केली आहे. ...
इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ ...