नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या ...
रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहू ...