उपराजधानीतील वारांगनांची वस्ती म्हटले की गंगा जमुनाचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आता ‘सेक्सवर्कर्स’चे जाळे शहरात सर्वच ठिकाणी पसरले आहे. शहरातील ‘सेक्सवर्कर्स’चे प्रमाण दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे. ...
घटनास्थळी आढळून आलेल्या एका गवताच्या पातीने चिमुरड्याच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींपर्यंत मानपाडा पोलिसांना पोहोचता आले. या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा अत्यंत बारकाईने तपास केल्यामुळेच होऊ शकला. ...
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भुरट्या व जबरी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ...
गेल्या ३ महिन्यांपासून वडिलांकडूनच १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भायखळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ५० वर्षीय वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ...
शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघालेल्या ५८ वर्षीय शिक्षिकेला एका विकृताने धक्का देत खाली पाडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली. ...
आरोग्य खात्यात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून गंगाखेड पोलिसांनी ५५ सुशिक्षित बेरोजगारांच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र जप्त केले आहेत. ...