लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली - Marathi News | Salute to the pump owner's 'bravery'! Gang caught red-handed stealing petrol from tanker after 100 km chase | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली

टँकर चालक आणि पंप व्यवस्थापक या दोघांच्या संगनमताने सुरू होता गोरखधंदा ...

Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Poisoned meat kept for sale in Ambap Kolhapur Case registered against four | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल

हा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला ...

प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता  - Marathi News | Parth Pawar Pune Land Scam: Was the matter shaken or hushed up? Ajit Pawar met the Chief Minister twice, Parth Pawar is likely to give back 'that' land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

Parth Ajit Pawar Pune Land Scam news:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्याने अजित पवार यांच्या प्रतिमेला तगडा झटका लागण्याची शक्यता आहे. ...

Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल - Marathi News | Husband makes wife's pornographic video viral case registered in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

मानसिक त्रास देऊन छळले ...

Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह  - Marathi News | Body of youth who drowned in a well in Khandala found two days later | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह 

शेतामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाइकांनी परिसरात शोधाशोध केली ...

१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर.. - Marathi News | Killed 10 people, preparing to kill 27 others; Why did the nurse risk the lives of patients? Because if you listen.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..

रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या एका पॅलिएटिव्ह केअर नर्सने १० रुग्णांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

रत्नागिरीतील दोन सोने व्यापाऱ्यांना कोल्हापुरातील व्यापाऱ्याने तीन कोटीला फसविले - Marathi News | Two traders from Ratnagiri were duped of three crores by a trader from Kolhapur. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील दोन सोने व्यापाऱ्यांना कोल्हापुरातील व्यापाऱ्याने तीन कोटीला फसविले

याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत ...

माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Do a narco test on me and him; Dhananjay Munde's response to Manoj Jarange Patil's allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

'मी स्वतः नेहमी मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन देत आलो आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे.' ...