अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी वयात हातात आलेले मोबाइल व आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे कमी वयातच मुले डॉन, भाई बनण्याचा नवा ट्रेेंड रुजत असल्याचे वारंवार दिसत आहे. ...
Amravati : टीम क्राइमने घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे. चंद्रपूरला खासगी काम करणारा प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होता, तर छाया ही सात वर्षापासून माहेरी राहत होती. ...
Nagpur : 'एम्स'मध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
Nitin Gilbile Video: पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हत्या करून आरोपी फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...