लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव - Marathi News | Gujarat groom brutally murdered his bride to be just an hour before the wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव

गुजरातमध्ये लग्नाच्या तासभर आधीच नवरदेवाने होणाऱ्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ...

ऑनलाइन व्हिडिओ पाहून घरच्या प्रिंटरवर छापल्या बनावट नोटा; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात - Marathi News | Fake Currency bhopal: Watched an online video and printed fake notes on a home printer; Police arrested youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन व्हिडिओ पाहून घरच्या प्रिंटरवर छापल्या बनावट नोटा; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात

Fake Currency: आरोपीच्या घरातून लाखो रुपयांच्या नोटा आणि साहित्य जप्त. ...

जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Forced hug then kiss twice Dirty act of famous jeweler's son Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, अमनला ताब्यात घेतले. ...

गुंतवणुकीवर फायद्याचे आमिष दाखवून १६ जणांची ७ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेस अटक - Marathi News | Woman arrested for defrauding 16 people of Rs 7.42 crore by promising high returns on investments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंतवणुकीवर फायद्याचे आमिष दाखवून १६ जणांची ७ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेस अटक

गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १६ जणांना ७ कोटी ४२ लाख रुपयांना गंडवणाऱ्या महिलेस मीरारोडच्या काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे.  ...

Pune crime : फोन न उचलल्याने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | pune crime attempt to kill wife for not answering phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime : फोन न उचलल्याने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न

संतोष आणि फिर्यादी राजश्री हे पती-पत्नी आहेत. संतोष याने पत्नी राजश्री यांना फोन केला. मात्र, राजश्री यांनी तो फोन उचलला नाही. ...

अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला - Marathi News | husband threw acid on his wife and pushed her from the roof in mandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे ...

Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं! - Marathi News | Two-and-a-Half-Year-Old Boy Murdered Over Petty Neighbourly Dispute in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं!

Karjat Murder: कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली. ...

सोशल मीडियावर पीडितेची गोपनीयता भंग? रूपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | pune crime accused of disclosing victim's information on social media; Demand to register a case against Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर पीडितेची गोपनीयता भंग? रूपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांसह कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून चौकशी करताना मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप मुलींनी केला ...