लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण खून; सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना - Marathi News | 5 people brutally murdered a young man with a sickle, stoned him on the head; Shocking incident near Sinhagad College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण खून; सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना

५ हल्लेखोरांनी अचानक तरुणावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी त्यानंतर दगड घालून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला ...

Satara Crime: चोरी पकडली; मस्तक फिरलं, रिटायर्ड फौजीच्या हातून भलंतच घडलं! - Marathi News | The murder of a retired soldier was solved after six months due to the diligence of the Satara police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चोरी पकडली; मस्तक फिरलं, रिटायर्ड फौजीच्या हातून भलंतच घडलं!

पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून तो वेगवेगळ्या घटना पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याला बोलतं केलं ...

पॅन कार्ड प्रकरणात आजम खान आणि त्यांच्या मुलाला 7 वर्षांची शिक्षा - Marathi News | Azam Khan and his son sentenced to 7 years in PAN card case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅन कार्ड प्रकरणात आजम खान आणि त्यांच्या मुलाला 7 वर्षांची शिक्षा

आझम खान 55 दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आले होते. ...

Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका? - Marathi News | Delhi Blast: How much money was paid to cause the blast in Delhi, Dr. What was Shaheen's role? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा तपास एनआयए स्थानिक पोलीस आणि इतर राज्यातील पोलिसांच्या मदतीने करत आहे. या स्फोट प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे.  ...

अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Truck stopped in the dark; Biker hit from behind, youth dies after being seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते ...

डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार - Marathi News | Mumbai Horror Man end life After Being Blackmailed with Threats to Expose Same Sex Relationship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ...

Sangli Crime: लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर खुनी हल्ला, बापाला वाचवताना मुलीचे बोट तुटले  - Marathi News | Murderous attack on girl's father for refusing marriage in miraj Sangli girl's finger broken while saving father | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर खुनी हल्ला, बापाला वाचवताना मुलीचे बोट तुटले 

हल्ला करून संशयित पसार; गावात खळबळ ...

आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ! - Marathi News | 'PMO Secretary' who came with luxurious car, bodyguard turns out to be an impersonator; stir at royal wedding! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!

व्हीआयपी सोहळ्यात 'तोतया' अधिकाऱ्याचा पर्दाफाश! आलिशान कार, अंगरक्षक आणि सरकारी पाट्यांसह ‘पीएमओ सचिव’ बनून आला, थाटमाट पाहून पोलिसही चक्रावले ...