Crime news, Latest Marathi News
नागपूरमधील गणेशपेठ भागात एका २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचे कारण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हे सगळे घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. ...
गर्भलिंग तपासणीचे मशीन जप्त; दोघे ताब्यात, एक जण फरार ...
पती-पत्नीने रात्री एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. रात्री त्यांचा शोध घेतल्यानंतर मृतदेह मिळाले. ...
मुकुंदवाडीत लुटमारीचा चौथा दिवस : दोन वर्षांसाठी हद्दपार असताना आरोपी हद्दीत आला ...
मयूर याने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते ...
तेव्हा मृत विवाहितेच्या आईने त्याला खडसावले होते. ...
आरे येथील तळ्यात मृतदेह आढळला ...
ढाका येथील एका न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...