इशिकाची हत्या दडवण्यासाठी पूनमने तिचा ३ वर्षाचा मुलगा शुभमला मारून टाकले. कुठल्याही आईला तिचा मुलगा गमावणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख आहे परंतु या आईने मुलाला जाणुनबुजून मारले जेणेकरून तिने केलेला पहिला गुन्हा लपवता येईल. ...
कस्टम विभागात जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो. पत्नी, सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करते असे सांगून दागिने घेतले. ...
बनावट गुटखा आणि तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांनी गुरुवारी (दि. ४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कारवाई करून तब्बल १ कोटी रुपयांची सामग्री हस्तगत केली आहे. ...