लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
आयला... सचिन की स्टीव्ह स्मिथ? सोशल चर्चा अन् रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, Video  - Marathi News | Is this Sachin Tendulkar's statue in Mumbai or Steve Smith's statue? Rohit Sharma also react when asked about tendulkar’s statue has been installed at the Wankhede, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयला... सचिन की स्टीव्ह स्मिथ? सोशल चर्चा अन् रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, Video 

sachin tendulkar’s statue - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. ...

नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Farmers from Kherade Vita of Sangli reached Wankhede stadium by purchasing 2000 rupees ticket to 22 thousand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला आहे. ...

ऑस्ट्रेलियाला धक्का! पाकिस्तानची धुलाई करणारा अष्टपैलू मायदेशी रवाना, कधी परतणार माहीत नाही - Marathi News | Australian allrounder Mitch Marsh leaves ICC ODI World Cup camp for personal reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला धक्का! पाकिस्तानची धुलाई करणारा अष्टपैलू मायदेशी रवाना, कधी परतणार माहीत नाही

ICC ODI World Cup - ऑस्ट्रेलियाची गाडी आता कुठे रुळावर आलेली असताना त्यांना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. ...

चोरी चोरी, चुपके चुपके! शुबमन गिल-सारा तेंडुलकर सोबत, कॅमेरा पाहताच गिलची 'कलटी', Video  - Marathi News | Shubman Gill, Sara Tendulkar keeping affair private before making it official? duo avoid getting clicked together, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चोरी चोरी...! शुबमन गिल-सारा तेंडुलकर सोबत, कॅमेरा पाहताच गिलची 'कलटी', Video 

Shubman Gill affair with Sara Tendulkar? भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार शुबमन गिल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. ...

बाबर आजमचे खाजगी चॅट लीक; शाहिद आफ्रिदीची टीका, म्हणाला, याने आपल्याच देशाची बदनामी - Marathi News | Shahid Afridi hits out at Pakistan media and PCB chairman for leaking Babar's private messages | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमचे खाजगी चॅट लीक; शाहिद आफ्रिदीची टीका, म्हणाला, याने आपल्याच देशाची बदनामी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्या खासगी चॅट लीक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. ...

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर होणार बीसीआयच्या मान्यतेचे १४ सामने - Marathi News | 14 matches sanctioned by BCI will be held at Dadoji Konddev Stadium of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर होणार बीसीआयच्या मान्यतेचे १४ सामने

यात विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचाही समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या क्रिडा विभागाने दिली. ...

'माझा क्रिकेटशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नाही'; रतन टाटा यांनी हे ट्विट का केले? - Marathi News | 'I have nothing remotely to do with cricket'; Why did Ratan Tata tweet this? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'माझा क्रिकेटशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नाही'; रतन टाटा यांनी हे ट्विट का केले?

उद्योगपती रतन टाटा यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

वर्ल्ड कप राहिला बाजूला! कोलकातामध्ये पोहोचताच पाकिस्तानी खेळाडूंचा बिर्याणी, चाप, फिर्नी, कबाबवर ताव - Marathi News | ICC ODI World Cup : Pakistan team orders Biryani, chap, firni, and kebabs in Kolkata before taking on Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप राहिला बाजूला! कोलकातामध्ये पोहोचताच पाकिस्तानी खेळाडूंचा बिर्याणी, फिर्नी, कबाबवर ताव

ICC ODI World Cup : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ वर्ल्ड कप २०२३ मध्ये विजयासाठी तरसला आहे, कारण त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. ...