बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केल्यानंतर भारतात झालेल्या निदर्शनांना प्रतिसाद म्हणून बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सना बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Jammu and Kashmir Champions League: जम्मू-काश्मीर चॅम्पियन्स लीग स्पर्धेदरम्यान एका खेळाडूने त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावल्याने क्रिडाविश्वात खळबळ माजली. ...
खुशीने भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक खुलासा आहे. सूर्यकुमार यादव सतत तिला मेसेज करायचा. एवढंच नव्हे तर अनेक क्रिकेटर्सही तिच्या मागे लागले असल्याचा दावाही खुशीने केला आहे. ...
Vaibhav Suryavanshi: क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ...