लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा - Marathi News | The sweetness of agriculture has been increased through the production of organic jaggery and based powder; Sajjanrao is reaping the benefits of lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा

शेतीत रासायनिक खतांच्या वापराचा अतिरेक झाला असताना खलाटी (ता.जत) येथील तरुण शेतकरी सज्जन लक्ष्मण शिंदे यांनी खडकाळ माळरानावर दहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. ...

Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? - Marathi News | Dudh Anudan Yojana : Milk subsidy approved but when will the money arrive in the farmers' accounts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?

Dudh Anudan राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. ...

Bail Bajar : असा बाजार जिथं गावरान बैलांसह खिल्लारी बैलांची चलती, कुठं भरतो हा बाजार?  - Marathi News | Latest News Agriculture News Farmers from Chandrapur, Wardha, Yavatmal districts participate in Warora bail market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असा बाजार जिथं गावरान बैलांसह खिल्लारी बैलांची चलती, कुठं भरतो हा बाजार? 

Bail Bajar : या बाजारात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी गुरे खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात येतात. ...

उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर - Marathi News | How to plan an livestock shade to control temperature in summer? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर

उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर - Marathi News | Gokul Dudh Dar : Is the purchase price of 'Gokul' milk increasing after two and a half years; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर

कडक उन्हाळा, त्यात दुधाची वाढलेली मागणी आणि राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दरात केलेली वाढ पाहून, 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम - Marathi News | Union Cabinet approves revised Rashtriya Gokul Mission; Two initiatives to be launched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम

rashtriya gokul mission पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. ...

गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा   - Marathi News | 'MCOCA' against repeat offenders of cow slaughter; Chief Minister Devendra Fadnavis warns in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा  

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेबाबत  लक्षवेधी सूचना मांडली  होती. गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. ...

यंदा अवश्य करा लागवड कांडी गवताची; दूध उत्पादनसह असेल खात्री वर्षभर हिरव्या चाऱ्याची - Marathi News | This year, be sure to plant kand grass; along with milk production, you will be assured of green fodder throughout the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा अवश्य करा लागवड कांडी गवताची; दूध उत्पादनसह असेल खात्री वर्षभर हिरव्या चाऱ्याची

Marvel Fodder : मारवेल गवत, ज्याला कांडी गवत असेही म्हटले जाते. मारवेल हे एक गवतवर्गीय चारा पिक आहे. मारवेल गवत शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेला हिरवा चारा उपलब्ध करून देण्यास मदत करते. ...