जनावरांच्या शारीरिक तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मेंदूतील हायपोथैलॅमस या भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर हायपोथैलॅमस घाम ग्रंथीना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो. ...
उन्हाळा सुरु झाला आहे, या काळात आपण जनावरांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या दिवसात कोणता आहार पशुंसाठी आवश्यक असतो याची माहिती असणे गरजे असते. ...
जनावरांच्या कोठी पोटामध्ये जेव्हा चाऱ्याचे किण्वन पद्धतीने विघटन किंवा पचन सुरू होते, त्यावेळी अन्नपदार्थांमधील कर्बोदकांच्या विघटनादरम्यान 'हायड्रोजन' आणि 'कार्बन डाय- ऑक्साइड' हे वायू तयार होतात. ...