वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...
परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील मºहळ बुद्रुक येथील पोलीसपाटील दीपक भाऊराव कुºहे यांच्या गायीचा विषारी औषध सेवनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. गायीला विषारी औषध दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुºहे यांनी केला आहे. ...
जिल्ह्यात भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस न बरसल्याने आॅक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे़ ...