लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा - Marathi News | Leopard attacks dogs, cows | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा

महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...

Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश  - Marathi News | Video: MLA Rajasinan used to pursue container, busted cows trafficking in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश 

तेंलगणातील भाजपाचे एकमेव आमदार टी राजसिंग हे गोशामहल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ...

भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट - Marathi News | cam in India,and became mother of 1800 cows; The story of a German grandmother who received 'Padmashree' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट

61 वर्षीय फ्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. ...

रत्नागिरी : गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांचा मुंबई-गोवा महामार्ग रास्तारोको - Marathi News | Ratnagiri : Take action against the transport of cows,Lote villagers demands | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांचा मुंबई-गोवा महामार्ग रास्तारोको

गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे. ...

Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर - Marathi News | Truck driver save a cow life in Gujarat, watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर

गुजरातच्या जूनागढमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात टाकून एका गायीचा जीव वाचवला. ...

जनावर बाजारात गार्इंचे मोल घटले -दूध दराची अनिश्चितता : खरेदी-विक्रीवर मंदीचे सावट - Marathi News | Reduced price of livestock markets: The unpredictability of the rate of price of milk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनावर बाजारात गार्इंचे मोल घटले -दूध दराची अनिश्चितता : खरेदी-विक्रीवर मंदीचे सावट

गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने गार्इंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी जनावरांच्या बाजारात ...

गोठ्यात घुसलेल्या बिबट्याचा गायींच्या प्रतिहल्ल्यात मृत्यू - Marathi News | Leopard death in cows attack in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गोठ्यात घुसलेल्या बिबट्याचा गायींच्या प्रतिहल्ल्यात मृत्यू

शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.   ...

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प - Marathi News | Kamdhenu project to increase milk production | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. ...