देशसेवेची परंपरा असलेल्या आणि आदर्श गाव ठरलेल्या श्री क्षेत्र कुसळंब येथील जन्मभूमीतील माजी सैनिकांनी एकत्र येत मुक्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. ...
खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...
नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़ ...