एका ७ वर्षीय गायीचे पोट प्रमाणापेक्षा अधिक फुगले होते आणि तीने कुठल्याहीप्रकारचा चारा खाणे सोडल्याने गोशाळेचे संचालक राजेंद्र कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. ...
असे निर्दयी कृत्य केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, गाईचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. एवढेच नाही, तर हे कृत्य त्यांचा शेजारी नंदलाल यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला. ...
लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चा-याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत. ...