पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून ये ...
अहमदनगर : चालू वर्षी गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे सध्या खरिपाची पिकेही जोमात आहेत. पावसामुळे वने, पडीक जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. त्यात मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांनाही घरचा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ...
दूध प्रकल्पाच्या नावावर शेतकऱ्यांची कंपनी दाखविण्यासाठी भागधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम डॉ.वंजारी यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन भोयर यांना देण्यात आले. हे करताना आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी त्या यादीत घेतले ...
सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर ...