एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये २२ जनावरो मृतावस्थेत सापडली. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. ...
Uttar pradesh: "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.” ...
‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. दळवी हे ८० किमी अंतरावरून दुसऱ्या दिवशी तेलमच्या घरी पोहोचले. त्यांनी ढवळीवर उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि ढवळीने सुंदर अशा एका गाईला जन्म दिला. तिचे नाव ‘गोकुळी’ असे ठेवण् ...
पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रादेशिक सहाआयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कमिशनखोरीत हात रुतलेल्या अधिकाऱ्यांसह गाय विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे. ...
लाभार्थ्यांच्या माथी दामदुप्पट किमतीमध्ये गायी मारल्या जात आहेत. हा प्रकार चक्क राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे पालकत्व असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुरू असल्याने लाभार्थ्यांची फसगत होत आहे. ...