शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. ...
गाय, म्हैस या गाभण आहेत किंवा नाही, याबाबत शेतक-यांची अनेकदा फसवणूक केली जाते़ शेतक-यांची ही फसवणूक टाळण्यासाठी व गाभण जनावरांच्या पोटातील गर्भ नेमका किती दिवसांचा आहे, याची इत्यंभूत तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लवकर ...
दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या सभापतीपदी तांदळी वडगावचे सरपंच अभिलाष घिगे यांची तर उपसभापतीपदी वाळुंजचे संतोष म्हस्के यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच तरूणांच्या हाती समितीचे सूत्रे देण्यात आली आहेत. ...
मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक ...
विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, ...
प्रोग्रेसिव्ह फार्मस ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला दिलेल्या गायी शेतकऱ्यांनाच वितरित करायच्या होत्या. मात्र कंपनीच्या संचालकांनी विविध कारणे दाखवून शेतकऱ्यांना गायी वितरित केल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे ...