कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या पोटातील धातू शोधणारे फेरिस्कोप यंत्र दाखल झाले आहे. या यंत्रामुळे रहिमतपूरसह परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. ...
म्हैशीमध्ये उरमोडी हा आजार ज्याला मृदूअस्थी म्हणतात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गमतीचा भाग म्हणजे तो बरा करण्यासाठी अनेक ठिकाणी अशा म्हशींना केळीच्या खुंटावर लोळवणे, उकिरड्यात लोळवणे असे प्रकार देखील करणारी मंडळी आहेत. ...
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या गाय-बैल चोरीच्या प्रकारांमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनांसाठी इनाफ ही प्रणाली राबविली जात आहे. ...
Manure : शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेणखताला मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ ...
Milk Subsidy: दुधाचे दर पडल्यामुळे शासनाने राज्यातील दूध उत्पादकांना मदत म्हणून प्रति लिटर ५ रुपये आणि नंतर ७ रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे गाय दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Cow M ...
Sex Sorted Semen : नर अथवा मादी वासरे जन्माला घालण्यासाठी कृत्रिम रेतनाची (सिमेन्स) प्रक्रिया करण्यात येते. या माध्यमातून नर वासरे जन्माला आल्यास दुधाचे किंवा अन्य कुठलेही उत्पादन न होता, केवळ जनावरांच्या संगोपनावर आर्थिक खर्च करावा लागतो. यावर आता प ...