व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते. ...
farmer success story तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. ...
रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत. ...
म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांन ...