फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली ...
शर्जील इमामला 13 डिसेंबर 2019 ला जामिया मिलिया इस्लामियामध्ये कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच, 28 जानेवारी 2020 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. ...
वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले. ...
काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. ...