लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Pune | अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला सक्तमजुरी - Marathi News | Forced labor to a teacher of a private coaching class in the case of molestation of a minor student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला सक्तमजुरी

पिंपरी पोलिसांत या प्रकरणात गुन्हा दाखल होता... ...

Chandrapur: चंद्रपूर मनपाचे कचरा संकलन व वाहतुकीचे शंभर कोटींचे कंत्राट रद्द ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Chandrapur: Cancellation of contract of one hundred crores for waste collection and transportation of Chandrapur municipality; Supreme Court Judgment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपाचे कचरा संकलन व वाहतुकीचे शंभर कोटींचे कंत्राट रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Chandrapur: कचरा संकलन व वाहतुकीच्या कंत्राटाची दुसरी निविदा काढून टनामागे ११०० रुपयांची वाढ कंत्राटदाराने केली. महापालिकेने कंत्राटदाराला दर कमी करण्याची विनंती केली. मात्र कंत्राटदाराने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ...

एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे - Marathi News | Committee to examine eligibility of NADT-Jaripatka ROB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे

राज्य सरकारने आधी एनएडीटी-जरीपटका आरओबी प्रकल्पच मंजूर केला होता ...

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार? - Marathi News | jiah khan final verdict cbi court sooraj pancholi suicide case rabia khan 10 years of case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार?

25 वर्षीय अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. ...

वाचनीय लेख- समलिंगी विवाहांच्या संमतीचा निर्णय कोण घेणार? - Marathi News | Who will decide whether to consent to same-sex marriages? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख- समलिंगी विवाहांच्या संमतीचा निर्णय कोण घेणार?

समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालय संमती देऊ शकेल, असे केंद्र सरकारला वाटत आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय संसदेला ठरवू द्या, अशी विनंती केंद्राने केली आहे. ...

पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी - Marathi News | They want to make Vitthal-Rukmini Temple of Pandharpur Government Free Hearing on Subrahmanyam Swamy's petition on Friday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे. ...

हेच तर दुखणं आहे, तुम्हाला हिंदी येत नाही आणि मला इंग्रजी; वकील आणि न्यायधीशांची जुगलबंदी - Marathi News | arguement-judge-lawyer-over-english-language-in-court-video-viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेच तर दुखणं आहे, तुम्हाला हिंदी येत नाही आणि मला इंग्रजी; वकील आणि न्यायधीशांची जुगलबंदी

वकील आणि न्यायाधीशांमध्ये हिंदी-इंग्रजीवरुन वाद; व्हिडिओ एकदा पाहाच... ...

आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय - Marathi News | Rs 8,000 monthly alimony not unreasonable - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय

पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळली ...