शाळकरी मुलीचा पाठलाग करुन छेडछाड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात २१ वर्षीय तरुणाला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. क्र. १ बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयाने सोमवारी सुनावली. ...
डॉ. राजेश सिंघानिया, डॉ. दिलीप राठी, डॉ. निता राठी, डॉ. देवेन ठाकूर, डॉ. शाहनवाज सिद्धिकी व धंतोली येथील आरएनएच हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
तीन लोकन्यायालयात सिम्बॉयसिसच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एलएमएम, तीन व पाच वर्षांची पदवी घेत असलेले विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी लोकअदालतीच्या कामासाठी कोर्टस्टाफची मदत केली. ...
सर्वोच्च तसेच हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधातील महाभियोगाच्या कार्यवाहीत सहभागी होणाऱ्या खासदार आणि आमदारांना त्या न्यायाधीशाच्या न्यायालयात वकिली करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. व्यवसायाने वकील ...
१९७२ मध्ये वकिली व्यवसायात पर्दापण केले़ सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्यामुळे या व्यवसायात लवकर स्थिरस्थावर होता आले़ त्याच काळात काही वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली़ या आणीबाणीला विविध क्षेत्रांतून विरोधही झाला़ राष्ट्रीय स्वंयस ...
‘माय लॉर्ड, कोर्टात काय चालले आहे काही कळत नाही. माइक बसविले आहेत, ते जरा सुरू करा!’ अशी पक्षकार व एकूणच सामान्य नागरिकांच्या वतीने विनंती करणारी एक जनहित याचिका कायद्याच्या काही विद्यार्थ्यांनी व तरुण वकिलांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे ...
सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांना खिंडीत पकडण्यासाठी एक नवी चाल खेळली आहे. गेल्या वेळेला आणखी तीन न्यायाधीशांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांवर हल्लाबोल केला तेव्ह ...