शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाच्या भावात यावर्षी चांगली वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. ...
कापसावर बोंडअळी पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३५ हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
अकोला : कापसाचे दर प्रतिक्ंिवटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. ...
गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. ...
जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. ...