जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्या ...
लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा ...
कापसाने भरलेला ट्रॅक्टर उभ्या आॅटोवर उलटल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन समोर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ...