हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. ...
Nagpur News भारतीय कापूस व रुई उच्च दर्जाची असली तरी जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान आहे. या रुईच्या गाठींना दरवर्षी जागतिक बाजारात इतर देशांच्या तुलनेत १२ ते १६ टक्के कमी दर मिळतो. ...
Nagpur News कापसाचे दर त्यातील रुईच्या टक्केवारी (उतारा) वर ठरविण्यात यावेत. यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हाेईल. शिवाय, कापड उद्याेगालाही चांगल्या प्रतीची रुई मिळेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. ...
शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व ...