लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत - Marathi News | Farmers are beginning to develop cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतक ...

खासगी बाजारात कापसाचे दर ५,४६५ रुपयांवर! - Marathi News | Cotton prices at Rs. 5465 in private market! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी बाजारात कापसाचे दर ५,४६५ रुपयांवर!

आठवड्याच्या सुरू वातीला २०० रुपयांनी वाढ; राज्यात ११ लाख गाठींची खरेदी ...

दारव्हात कापूस खरेदी सुरू - Marathi News | Buying cotton in Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हात कापूस खरेदी सुरू

शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे ...

शासकीय कापूस खरेदीत व्यापाऱ्यांचा डल्ला - Marathi News | Traders' Bucket for Government Cotton Buying | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय कापूस खरेदीत व्यापाऱ्यांचा डल्ला

शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा ...

दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब - Marathi News | Cotton disappears on the mountain between two extremes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब

मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही ...

कारंजा येथे शासकीय कापूस खरेदी सुरू - Marathi News | The official cotton purchasing started at Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे शासकीय कापूस खरेदी सुरू

२ डिसेंबर रोजी कारंजा येथील तिरूमला कॉटन प्रोसेसिंग फॅक्टरी मध्ये शासकीय कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आला. ...

‘पणन’ची यावर्षी विक्रमी कापूस खरेदीकडे वाटचाल  - Marathi News | Recordbreak Cotton purchasing by cotton fedration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ची यावर्षी विक्रमी कापूस खरेदीकडे वाटचाल 

पनण महासंघाचे ३४ केंद्रावर १ लाख ५० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. ...

पांढऱ्या सोन्याला ‘लाल्या’चा फटका - Marathi News | White gold hits 'redness' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढऱ्या सोन्याला ‘लाल्या’चा फटका

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाºया कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना यंदा लाल्या रोगाने कपाशीवर आक्रमण क ...