लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

आत्माच्या लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक - Marathi News | The arrest of 25 thousand rupees for the accounting of the soul | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आत्माच्या लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक

प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

तत्कालीन महानगरपालिका आयुक्त महाजन यांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order of inquiry of former Municipal Corporation's commissionaire Mahajan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन महानगरपालिका आयुक्त महाजन यांच्या चौकशीचे आदेश

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव याची चौकशी करणार आहेत. ...

औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा - Marathi News | 25 crore scam in the National Drinking Water Scheme in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा

विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. ...

नागपूरच्या  बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार - Marathi News | 1.40 crore misappropriated in Bishop Cotton School in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या  बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार

बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

निवृत्त सहायक फौजदारावर गुन्हा - Marathi News | FIR against retired ASI | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवृत्त सहायक फौजदारावर गुन्हा

लाच प्रकरणात हस्तगत केलेली रोख १० हजार रुपयांची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन मोहरीर तथा सेवानिवृत्त सहायक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

लाच प्रकरणातील १० हजार रूपये गायब करणाऱ्या निवृत्त सहाय्यक फौजदारावर बीडमध्ये गुन्हा - Marathi News | A case registered against A retired assistant police inspector in cheating of Rs. 10 thousand bribe case | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाच प्रकरणातील १० हजार रूपये गायब करणाऱ्या निवृत्त सहाय्यक फौजदारावर बीडमध्ये गुन्हा

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

तीन वर्षातच पुलाला पडले खड्डे - Marathi News | In three years only the bridge fell into the pits | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन वर्षातच पुलाला पडले खड्डे

अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली व काटेपल्ली या गावादरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाच्या कडा यावर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेल्या. त्याची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही. ...

‘स्वच्छ’च्या नावाखाली शासनाला लाखोंचा चुना? - Marathi News | In the name of 'Clean', the government chose millions? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘स्वच्छ’च्या नावाखाली शासनाला लाखोंचा चुना?

स्थानिक नगरपंचायत स्वच्छ शहराच्या दिशेने पाऊल टाकत असली तरी येथील काही कामांचा दिलेला कंत्राट सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने कंत्राटदाराचे भल तर केल्या जात नाही ना असा सवाल शहरातील स्वच्छता प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. ...