Nepal protests erupt over corruption and social media ban: अंतरिम सरकार स्थापनेबाबत विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, ते संबंधित लोक कोण याचा तपशील लष्कराच्या प्रवक्त्याने उघड केला नाही. ...
एक गट म्हणतो की ही चर्चा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष भवनात व्हावी, लष्करी मुख्यालयात नव्हे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना नेपाळचे हंगामी पंतप्रधान करावे, अशी या गटाची आहे. ...