कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. ...
CoronaVirus देशात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांचा दररोजचा आकडा 16 हजारावर गेला आहे. रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा असला तरीही मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे शाळा, कॉलेज, मेट्रो सुरु होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उ ...