लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक - Marathi News | The average bills also shock the power companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक

महावितरणला एक हजार कोटींचा फटका ?, अदानीने सोडले १०० कोटींच्या महसूलावर पाणी, टाटा, बेस्ट मात्र विलंब शुल्काच्या व्याजावर ठाम ...

क्यू आर कोडपासचे काम वेगात सुरु - Marathi News | Work on QR codepass started fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्यू आर कोडपासचे काम वेगात सुरु

पुढील आठवड्यात पासची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता ...

कोरोना लढ्यात बोरिवलीत उल्लेखनीय कार्य - Marathi News | Remarkable work in Borivali in the Corona War | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लढ्यात बोरिवलीत उल्लेखनीय कार्य

पोलीस निरीक्षक माडये यांचा सत्कार; पोलीस आयुक्तांनी दिले निर्देश ...

कोरोना योध्दा म्हणून बीएसएनएल कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करा  - Marathi News | Apply insurance plan to BSNL employees as Corona Warrior | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना योध्दा म्हणून बीएसएनएल कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करा 

कोरोना योध्दा म्हणून त्यांना सुविधा मिळत नसल्याने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.   ...

वीज बिलांची होळी; मुंबईसह राज्यभरात आंदोलन पेटले - Marathi News | Holi of electricity bills; Agitations erupted across the state, including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांची होळी; मुंबईसह राज्यभरात आंदोलन पेटले

लॉकडाऊनच्या काळात महावितरण, अदानी, टाटा आणि बेस्ट यांच्याकडून आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले. ...

CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahal said that there is no need for 100 percent lockdown in Mumbai once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. ...

अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम! - Marathi News | ‘Lockdown Returns’ in Akola; Confusion in the business world! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे. ...

लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक - Marathi News | Carriage of essential goods from more than one lakh wagons during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी  ...