कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने महानगरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली. ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर दालने सुरू झाली असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीदेखील आहे. मात् ...
आजच्या पहिल्या दिवशी वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला आहे. नोकरदार वर्गाने बस पकडण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्याचे डोंबिवलीत दिसून आले, तर मुंबईत विलेपार्ले येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ...