कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे. ...
नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही काल ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा ...