लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर ! - Marathi News | More than five citizens in shops; violation of rule | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !

आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत आहे. ...

राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी - Marathi News | Lockdown in state extended till July 31, Thackeray government orders issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. ...

Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू! - Marathi News | Unlock 01: 'Cutting' begins with terms and conditions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू!

दाढी करण्याला परवानगी नसल्याने या अर्धवट निर्णयाबद्दल ‘लोकमत’ शी बोलताना नाभिक समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

Lockdown: लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन...! शंभरावर टीव्ही मालिकांचे आजपासून शूटिंग - Marathi News | Lockdown: Light ... Camera ... Action ...! Shooting of hundreds of TV series from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन...! शंभरावर टीव्ही मालिकांचे आजपासून शूटिंग

पुनश्च हरिओम; जुलै महिन्यात टीव्ही मालिकांचे नवे भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...

CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल - Marathi News | Went and came out of Mumbai; 4 lakh 81 thousand laborers admitted in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल

दररोज १५ ते २० हजार मजूर मुंबईच्या रेल्वे स्थानकावर येत आहेत  ...

यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय - Marathi News | This year Ganeshotsav simply; Decision of 150 Ganeshotsav Mandals in Vile Parle Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे अनेक गणेशोत्सव मंडळांचा कल  आहे. ...

नॉट बेस्ट : अनलॉकनंतरही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांहून पुरुषांचा प्रवास - Marathi News | Not the best: Men's journey from reserved seats for women even after unlocking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॉट बेस्ट : अनलॉकनंतरही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांहून पुरुषांचा प्रवास

घर ते ऑफिस आणि ऑफीस ते घर असा बेस्ट बसने प्रवास करताना या महिला वर्गाला अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस - Marathi News | Hoshi Kolhapurkar ... Hair cut with gold scissors due to start of shop in lockdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस

सलून चालकाचा पण  : व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद ...