लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीनता - Marathi News | University of Health Sciences indifference to student health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीनता

लवकरच परीक्षादरम्यानच्या घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेची माहिती जाहीर करावी; परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर विद्यार्थी पालक चिंतेत ...

गर्दी टाळा, कोरोना पळवा; गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या - Marathi News | Avoid crowds, flee Corona; Emphasize artificial lakes for immersion of Ganesha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी टाळा, कोरोना पळवा; गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या

कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी पुढील महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ...

लॉकडाऊन शंभरी : जिल्हा सावरतोय; उद्योगाच्या अर्थचक्राने घेतली १०० टक्के भरारी - Marathi News | Lockdown Hundred Days : The district is recovering; The economic cycle of the industry has taken a 100 percent leap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊन शंभरी : जिल्हा सावरतोय; उद्योगाच्या अर्थचक्राने घेतली १०० टक्के भरारी

उद्योगांचे सुरू झालेले अर्थचक्र सुरक्षेसह सुरू ठेवण्यात जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पोलिसांनीदेखील पुढाकार घेतला आहे. ...

लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश - Marathi News | Central staff happy with approval of local travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासास मान्यता दिल्याने केंद्रीय कर्मचारी खुश

वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत. ...

मुंबईत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसणार - Marathi News | More than 7 lakh smart meters will be installed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसणार

८ ग्राहकसेवा केंद्रांवर २५ हून अधिक हेल्प डेस्क स्थापन ...

Coronavirus: अनलॉकनंतरही ठाण्यात जैसे थे परिस्थिती; उद्योजक, बिल्डर आणि व्यापारी धास्तावलेलेच - Marathi News | Coronavirus: Situation in Thane even after unlock; Entrepreneurs, builders and traders alike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: अनलॉकनंतरही ठाण्यात जैसे थे परिस्थिती; उद्योजक, बिल्डर आणि व्यापारी धास्तावलेलेच

व्यवसायाला फटका बसल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान ...

अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच - Marathi News | Unlock makes transactions in Raigad smooth; Educational, entertainment, sports world is still jammed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच

अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर; एमआयडीसीतील कारखाने सुरू ...

Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी - Marathi News | Lockdown: More than 50 people still banned from attending weddings and funerals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी

अनलॉकच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पालिकेची नियमावली जारी ...