कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. ...