लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा - Marathi News | E-pass scandal in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. ...

चक्का जामच; ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’ - Marathi News | Chakka Jamma; Financial 'meter down' of 45,000 autorickshaw drivers in Aurangabad District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्का जामच; ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’

लॉकडाऊनच्या काळात किमान ८० कोटींचे उत्पन्न बुडाले आणि आता तर रोज १०० ते २०० रुपयेही मिळेना झाले. ...

भरमसाठ वीज बिलांमध्ये सवलत मिळणार ?  - Marathi News | Will there be discounts on huge electricity bills? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरमसाठ वीज बिलांमध्ये सवलत मिळणार ? 

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न  : महावितरणची टिपण्णी सादर ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेची शक्यता    ...

ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी - Marathi News | High Court gives permission to Actors over 65 are allowed to shooting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती. ...

वकील लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत - Marathi News | Lawyers cannot travel by local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकील लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...

दहिसरच्या प्रभाग क्रमांक एकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल - Marathi News | On the way to Koronamukti of Dahisar ward number one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या प्रभाग क्रमांक एकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

एप्रिल, मे व जून महिन्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या आर उत्तर वॉर्डमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आशादयक चित्र आहे. ...

Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार - Marathi News | lockdown's EMI moratorium stopped ? RBI will make a big announcement shortly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती. ...

लाँकडाऊन डेटा सेंटर्सच्या पथ्यावर; क्षमता दुपटीने वाढणार - Marathi News | On the path of linkdown data centers; Capacity will double | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाँकडाऊन डेटा सेंटर्सच्या पथ्यावर; क्षमता दुपटीने वाढणार

चार महिन्यांत २५ ते ३० टक्के वाढ; तीन वर्षांत एक कोटी चौरस फुट नव्या जागेत विस्तार ...