कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले असून रेस्टॉरन्ट, मॉल, थिएटर, सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
Maharashtra Unlock: राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. ...
Traders will finally get relief कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी निर्बंध कायम असल्यामुळे हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ...
Rajesh Tope: राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
Sangli lockdown: सांगली शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन मानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेधही केला. ...