वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ...
चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे. ...
कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ...