शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग ...
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून ...
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ...