रविवारी राज्यामध्ये 6555 नवे रुग्ण सापडले होते. तर 151 जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यूचा आकडा वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 झाला होता. शनिवारी 7074 नवे रुग्ण सापडले होते. ...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे मदत देण्यात आली. ...
प्रतिबंधात्मक लसीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी हॉस्पिटलमध्ये फोन करून मानवी चाचणीसाठी इच्छा व्यक्त केली. यातील १८ ते ५५ वयोगटातील तूर्तास ३० व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. ...
पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ...
नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत. ...
शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित ...