आतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प ...
यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अॅक्टिव्ह ...
पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन ...
COVAXIN: नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. ...
CoronaVirus News & Latest Updates : भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे. ...
CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मोठया प्रमाणात लसीवर प्रयोग करण्याआधी पहिल्या तीन टप्प्यातील रिसर्च योग्य होणं गरजेचं आहे. ...