ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. ...
नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला . ...
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाचा फैलाव आता केवळ काही राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, कंटेन्मेंट झोनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. ...
२३ वर्षीय मिर्झा हा मेकॅट्रॉनिक्स इंजीनिअर आहे. रोबोट्सचे नवनवे आविष्कार करणं ही त्याची पॅशन. चंद्रावर, मंगळावर पाठवले जाणारे, पाण्याखाली चालणारे रोव्हर त्यानं तयार केलेत. ...
कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकी ...
रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय ...