CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात एक औषध रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. ब्रिटनच्या Synairgen कंपनीने इंटरफेरान बीटा प्रोटीनवर आधारित असलेलं SNG001 औषध कोरोनाग्रस्तांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचा दावा केला आहे. ...
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी सध्या जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोना विरोधात लस शोधून काढण्यात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने बाजी मारली असून, ऑक्सफर्डने विकसित केलेली लस ही कोरोनाविरोधात परिणा ...
शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. ...
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. ...