महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्क ...
थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवि ...
स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प ...
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका ...
सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरा ...
एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहच ...