३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकाना ...
गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभाग ...
दिग्रस तालुक्यात ४४ तर पांढरकवड्यात २० रुग्ण आढळले. यवतमाळमध्ये सहा व दारव्हा येथे एक रुग्ण आढळून आला. यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झालेल्या ३ ...
डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भ ...
पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आ ...